- चार चाकी व दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी.

- संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात कोणाचे २७ नवे रुग्ण.

- जिल्ह्यात कोणतेही लॉकडाऊन करणार नाही : जिल्हाधिकारी दौलत देसाई.

- कोरोणाचा समूह संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा : मंत्र्यांचा आदेश.

- पावसाची शहरात विश्रांती धरण क्षेत्रात दमदार पाऊस.

रिपोर्टर : ओंकार धर्माधिकारी

व्हिडिओ : नितीन जाधव